Ignite TET / TAIT
January 25, 2025 at 11:47 AM
सस्नेह निमंत्रण !! *विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा मौल्यवान कार्यक्रम* दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी आपण ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, संस्थेच्या वतीने "भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव" हा कार्यक्रम खास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. यासाठी आपणास विशेष निमंत्रित करत आहोत !!! 📘 *विषय* - "भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव" 📘 *स्थळ* - बालगंधर्व नाट्यगृह, पुणे 📘 *दिनांक व वेळ* - दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता --------------- 📘 *विशेष उपस्थिती* - श्री. हर्षदीप कांबळे साहेब, प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य) --------------- 📘 *मुख्य मार्गदर्शक* - डॉ. नरेंद्र जाधव, RBI मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत 'आमचा बाप आणि आम्ही' (विश्वविक्रमी २०१वी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक निमंत्रक इग्नाइट अकॅडेमी, पुणे 9823440346
❤️ 👍 🌹 😂 😌 🙏 8

Comments