Maharashtra Pharmacy
January 18, 2025 at 09:53 AM
Maharashtra Pharmacy च्या अभिनव उपक्रमानुसार 🔴 रविवारी MAHARASHTRA PHARMACY या Telegram ग्रुपवरती MPSC ची होणारी 2 February रोजी Combine गट B पूर्व साठी अत्यंत उपयुक्त व Pharmacy च्या विद्यार्थ्यांनी येणारी Combine गट क व राज्यसेवा परीक्षेसाठी कशा पद्धतीने अभ्यासाची पद्धत अवलंबली पाहिजे. 🟢Free Open Live Session🟢 ⭐️PSI AMOL GHUTUKADE SIR. MPSC 2024 राज्यात प्रथम 🥇🏆 👉रविवार दि. 19/01/2025 👉वेळ संध्या. 9.00 वाजता 👉 MPSC साठी कोणते Book Refer करावेत..? 👉 कोणत्या Subject व Topics वरती जास्त भर द्यायचा..? 👉 सर्व चर्चासत्र प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असेल. ✅ MPSC सह सर्व सरळ सेवा तसेच Pharmacy Officer परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे lecture.. 🔴 सर्वांनी रविवारी live Attend करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ग्रुपची link share करा. 🙏🏻 🟢 टीप. MPSC मधून निवड होणाऱ्या उमेदवारांमध्ये Pharmacy च्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवणे हे या सेशनचे अंतिम ध्येय आहे ✅ VIDEO चर्चासत्र LIVE LINK https://t.me/PHARMACYMAHARASHTRA?videochat=8d2246486a86552499 JOIN More Update Telegram @PHARMACYMAHARASHTRA @MAHARASHTRAPHARMACY
🙏 2

Comments