Maharashtra Pharmacy
January 20, 2025 at 05:00 PM
#update #druginspector 👉 पूर्वीच्या औषध निरीक्षक पदाच्या 200 जागा व नवीन दीडशे जागांच्या आकृतीबंध तयार करण्याचे काम चालू आहे. 👉 आकृतीबंधातील दीडशे जागा ह्या येण्यास बराच वेळ लागेल कारण त्यास वित्त विभागाचे मंजुरी हवी आहे. 👉 औषध निरीक्षक पदाच्या 109 जागेच्या बिंदू नामावलीस मंजुरी मिळालेली आहे.
👍 5

Comments