Maharashtra Pharmacy
January 28, 2025 at 04:28 PM
👉 महाराष्ट्रात एकूण Drug Inspector पदाच्या मंजूर जागा 200 आहेत.
👉 त्यातील जवळपास रिक्त 120 होत्या काही औषध निरीक्षकांचे सहाय्यक औषध निरीक्षक पदी प्रोमोशन झाल्यानंतर काही जागा रिक्त झालेल्या आहेत व त्यामुळे रिक्त जागेचा आकडा वाढेल.
👉 Drug Inspector पदाचा आकृतीबंध हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तयार केला जातो व त्यांच्याकडूनच Mpsc ला पत्र जात असते
👉 Drug Inspector पदाची लवकरच जाहिरात येईल त्यामुळे जर कोणाला कुठे पाठपुरावा करायचा असतो हे जर माहीत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.
👉 हा आता संपर्क याच्यासाठीच करा कारण नवीन आकृतीबंध तयार होणार आहे त्या जागा निर्माण झाल्या पाहिजेत.
🟢 टिप. जुन्या जाहिरातीचे काम अंतिम झालेलं आहे त्याचा आता कोणीही पाठपुरावा केला नाही तर ती जाहिरात येणारच आहे.
👉 कारण या जाहिरातीचा मी दर आठवड्याला अशाप्रकारे गेली सर्वसाधारण तीन वर्ष होत आले पाठपुरावा करत आहे.
🙏
👍
7