MPSC
January 17, 2025 at 11:43 AM
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गांतील एकूण २२५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात ( जा. क्र.०११/२०२५ ) प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०१० फेब्रुवारी २०२५. https://mpsc.gov.in/adv_notification/8
❤️ 👍 😂 3

Comments