MPSC

29.8K subscribers

About MPSC

Unofficial WhatsApp Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- x.com/mpsc_office This is unofficial channel so kindly refer to mpsc.gov.in for more updates.

Similar Channels

Swipe to see more

Posts

MPSC
6/12/2025, 1:52:35 PM

जा.क्र.२४०/२०२३ सहायक प्राध्यापक,बधिरीकरणशास्त्र,गट-ब (परभणी), जा.क्र.२५५/२०२३ सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र गट-ब(सातारा) व जा. क्र. १४७ /२०२३ सहायक प्राध्यापक औषधशास्त्र गट-ब संवर्गाचे सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

❤️ 👍 😂 3
MPSC
6/12/2025, 1:52:29 PM

जा. क्र. ४०८/२०२३ सहयोगी प्राध्यापक - सामाजिक दंतशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट - अ संवर्गाकरीता दि. १७ व २४ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

MPSC
6/14/2025, 4:44:05 AM

जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल संरक्षण व विकास यंत्रणा, गट अ - संवर्गाकरीता दि. १७ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

🙏 1
MPSC
6/12/2025, 2:09:17 PM

जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार व जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ -दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरीता दि. १५ जून २०२५ रोजीपर्यंत अर्ज करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👍 1
MPSC
6/11/2025, 11:38:11 AM

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC
6/13/2025, 11:59:23 AM

जा. क्र. १५२/२०२३ सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय -संवर्गाकरीता दि. १९ व २० जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

MPSC
6/11/2025, 1:43:03 PM

जा.क्र.२०१/२०२३ सहायक प्राध्यापक-शरीरक्रियाशास्त्र(सिंधुदुर्ग),जा.क्र.१३६/२०२३ सहायक प्राध्यापक- शरीरक्रियाशास्त्र, जा.क्र.२३४/२०२३ सहायक प्राध्यापक-शरीरक्रियाशास्त्र(परभणी) व जा.क्र.२६३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-शरीररचनाशास्त्र संवर्गाचे सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

❤️ 👍 2
MPSC
6/11/2025, 9:58:23 AM

जा. क्र. ०३४/२०२२ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट - अ संवर्गाकरीता दि. १८ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

MPSC
5/13/2025, 1:20:07 PM

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👍 😂 😢 6
MPSC
5/14/2025, 11:52:53 AM

जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👍 1
Link copied to clipboard!