MPSC
January 31, 2025 at 01:47 PM
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👍 ❤️ 😢 7

Comments