Mpsc कॉर्नर
February 1, 2025 at 10:53 AM
🌞 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती :- 👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु 👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ 👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी 👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र 👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र
❤️ 1

Comments