Mpsc कॉर्नर
6.3K subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
🗓️ चालू घडामोडी 🗓️ https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x ❇️ दीव जिल्हा – भारतातील पहिला पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारा जिल्हा ❇️ श्योपुर जिल्हा (म.प्र.) – भारतातील पहिला हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी) जिल्हा l ❇️ माझुली (आसाम) – भारतातील पहिला कार्बन-न्युट्रल जिल्हा म्हणून घोषित ❇️ सिद्धी जिल्हा (कर्नाटक) – भारतातील पहिला डिजिटल जिल्हा ❇️ आयझॉल (मिझोराम) – 100% साक्षरता प्राप्त करणारा पूर्वोत्तर भारतातील पहिला जिल्हा ❇️ नगालँड – पहिला पेपरलेस विधानसभा राज्य ❇️ हरिद्वार (उत्तराखंड) – भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल लॉकर वापरणारा जिल्हा ❇️ इडुक्की जिल्हा (केरळ) – भारतातील पहिला पूर्णपणे उच्चगती इंटरनेटने जोडलेला जिल्हा ❇️ राजकोट (गुजरात) – भारतातील पहिला स्मार्ट पोलिसिंग सिस्टम वापरणारा जिल्हा ❇️ सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) – भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता प्राप्त ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक जाहीर https://t.me/Ganitmanch

*🟦 प्राचीन इतिहास महत्वाचे वनलाईनर 🟦* https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s ✔️......... या माकडासारखा दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली - होमोसेपीयन ✔️ शेतीचा शोध - नवाश्मयुगात लागला ✔️मानवाने पाळलेला पहिला प्राणी – कुत्रा ✔️ चाकाचा व तांब्याचा शोध - ताम्रपाषाण युगात लागला ✔️अग्नीचा शोध - पुराश्मयुगात लागला. ✔️अश्मयुगातील कलात्मक चित्रांची ठिकाणे - भीमबेटका, मिर्झापूर, प्रतापगड ✔️ कार्बन - 14 या कालमापन पद्धतीचा शोध - डॉ. लिबी यांनी लावला ✔️ भारतातील सिंधू संस्कृती ही...... युगात होती - ताम्रपाषाण युगात ✔️ सिंधू संस्कृतीलाच - हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतात. ✔️ सिंधू लिपी ही चित्र लिपी आहे. ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. ✔️ सिंधू संस्कृतीचा शोध - पंजाबमध्ये रावी नदीकाठी ✔️ सिंधू संस्कृतीचा शोध - दयाराम साहनी यांनी लावला ( 1921 ) ✔️ लोथलं हे ठिकाण गुजरातमधील भोगवा नदीकाठी आहे. ✔️ कालिबंगण हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण - राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी ✔️ हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती. ✔️ ............ ने चित्तोडगड येथे मोहम्मद खेड जिल्हा पराभूत केले आणि विजयस्तंभ स्थापन केला - राणा कुंभ ✔️ जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झालेत – 24 ✔️ ........ या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत – रायगड ✔️जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना कोणी केली होती - सम्राट अशोक ✔️ सोमनाथ येथील मंदिरे कोणी उध्वस्त केली - गजनीच्या मोहम्मद ✔️ नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली - कुमार गुप्त ✔️ हडप्पा संस्कृतीचे शोध करते व त्यांनी शोधलेली नगरे - १) हडप्पा - दयाराम साहनी २) मोहनजोदडो - राखलदास बॅनर्जी ३) चहुंदडो - गोपाल मुजुमदार ४) लोथल - रंगनाथ राव ✔️ सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र – पैठण ✔️ हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीच्या पुरावा मिळाला – कालिबंगन ✔️ हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाच्या प्रधानमंत्री होता – यादवांचा ✔️ भारतातील शिलालेखांच्या सर्वात मोठा संग्रह - म्हैसूर ✔️आर्य संस्कृतीक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत – निष्क ✔️ कलिंग युद्धाशी संबंधित नाव - सम्राट अशोक ✔️ भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली - मोहम्मद - बिन कासीम ✔️ कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळविला - सिंघम द्वितीय ✔️ राजा हर्षवर्धन च्या पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला - दुसरा पुलकेशी ✔️ नालंदा विद्यापीठाचे शिक्षण........ वर आधारित होते - बौद्ध धर्म ✔️ शिख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत – 10 ✔️ सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म - दिन-ए-इलाही ✔️ जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ – ऋग्वेद ✔️ ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत - 10 ✔️ एकूण उपनिषदे किती – 108 ✔️ एकूण पुराण किती - 18 ✔️ गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले – कुशीनगर ✔️ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर - ऋषभदेव ✔️ वैदिक संस्कृती - ही ग्रामीण संस्कृती होती. ✔️ सिंधू संस्कृती - नागरी संस्कृती होती ✔️ शीख धर्माचे पाचवे गुरु - गुरु अर्जुन देव ✔️ भगवान महावीर यांच्या मृत्यू - पावापुरी येथे झाला ✔️ गुप्तवंशाची स्थापना - श्रीगुप्त ✔️ चिनी प्रवासी ह्यू -एन - त्संग कोणाच्या काळात. https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s ✔️ भारतात आला होता – हर्षवर्धन ✔️ मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली – 17 ✔️ मोहम्मद घोरीसोबत तराईचे युद्ध....... - पृथ्वीराज या दिल्लीच्या शासकाने केले ✔️ हल्दीघाटीचे युद्ध सम्राट अकबरच्या सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक - महाराणा प्रताप यांच्यात झाले ✔️ आजाद शत्रूचे दुसरे नाव - कुणीक ✔️ शीख धर्माचे दहावे गुरु कोण - गुरु गोविंद सिंह ✔️ गौतम बुद्ध यांच्या विवाह - यशोधरा यांच्याशी झाला होता ✔️ गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव – महामाया ✔️ गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव – शुद्धोधन ✔️गौतम बुद्ध यांचे जन्म - लुंबिनी,नेपाळ येथे ✔️गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली – पिंपळ ✔️वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई – ग्रामिणी ✔️अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले - गौतम बुद्ध ✔️भारतीय संगीताचे उगमस्थान - सामवेद ✔️बौद्ध धर्माची पहिली धर्म परिषद - राजगृह येथे भरली ( अजातशत्रूच्या शासन काळात ) ✔️बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथ – त्रिपीटक ✔️जैन धर्माचा साहित्यास - आगम असे म्हणतात ✔️भागवत धर्मातील श्रेष्ठ देव - विष्णू ✔️गुरुमुखी ही लिपी कोणी सुरू केली - गुरु अंगद ✔️ खालसा दलाची स्थापना 1699 मध्ये कोणी केली - गुरुगोविंद सिंह ✔️गुरुगोविंद सिंग यांची समाधी - नांदेड ✔️पारशी धर्माचे संस्थापक - पैगंबर जरथूस्ट्र https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s
♦️29 मे - चालु घडामोडी ♦️ https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 1) छ. संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" कोणत्या गीताला देण्यात आला? ✅ "अनादी मी अनंत मी" 2) "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" मिळवणारे "अनादी मी अनंत मी" या गीताचे लेखक कोण आहेत? ✅ वीर सावरकर 3) कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली? ✅ केरळ 4) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले? ✅ भारत 5) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये भारताने किती पदके जिंकली? ✅ ११ पदके 6) २६ ते २७ मे दरम्यान ४६ वे आशियाई शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? ✅ मलेशिया 7) भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप १२ टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला? ✅ बंगळुरू 8) टेनिस पटू यानिक सिन्नरने सलग कितव्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले? ✅ १५ 9) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? ✅ दक्षिण कोरिया 10) भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला? ✅ WHO ━━━━━━━━━━━━━━━━━━ https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
*📚📚 चालू घडामोडी 📚📚* https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W 🌼 जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे ? ✅ चीन 🌼 तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे ? ✅ बुद्धिबळ 🌼 भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे ? ✅ नवि दिल्ली 🌼 हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ? ✅ सोनू सूद 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
🔗 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे 🔗 📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :- बेहरामजी मलबारी 📚 इंडियन :- फिल्ड किशोरीचंद मित्र.. 📚 अबला बांधव :- द्वारकानाथ गांगुली.. 📚 फ्री हिन्दुस्थान :- तारकानाथ दास.. 📚 परिदर्शक :- बिपिनचंद्र पाल.. 📚 जन्मभूी :- पट्टाभि सितारामय्या.. 📚 मुंबई समाचार :- फरदुनजी मर्झबान.. 📚 तलवार :- विरेंद्रनाथ चटोपाध्याय.. 📚 लीडर पं. मदन :- मोहन मालवीय.. 📚 पख्तून :- खान अब्दुल गफारखान.. 📚 इंडियन मजलीस :- अरविद घोष (केम्ब्रिज) https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
♦️खालील सरळसेवा जाहीराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्या अगोदर तरी यायला हव्या.. 🙏 • सामाजिक न्याय विभाग, • नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड' • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ • वित्त व लेखा कोषागार विभाग • नाशिक महानगरपालिका, • अहमदनगर महानगरपालिका • नागपूर महानगरपालिका • ठाणे महानगरपालिका • कल्याण -डोंबिवली महानगरपालिका • चार कृषि विद्यापीठ जाहिरात • महाबीज महामंडळ • महाराष्ट्र वखार महामंडळ • आरोग्य भरती गट क, गट ड • पोलीस भरती • वनभरती ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
*लिहूनच ठेवा.* 🥎 जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय 🌼 संयुक्त राष्ट्र संघ (UNO) - न्यूयॉर्क 🌼 संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी (UNISEF) - न्यूयॉर्क 🌼 जागतिक आरोग्य संघटना (WHO) - जिनिव्हा 🌼 जागतिक व्यापार संघटना (WTO) - जिनिव्हा 🌼 जागतिक कामगार संघटना (ILO) - जिनिव्हा जॉईन ग्रुप https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
*✅ महत्त्वाच्या One-liner चालू घडामोडी (MPST IMP)* https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W ❇️ ISRO ने 2025 हे ‘गगनयान वर्ष’ म्हणून घोषित केले. ❇️ ‘व्योममित्रा’ हा महिला ह्युमनॉइड गगनयान मोहिमेत सहभागी होणार. ❇️ मुंबई पोलीस दल देशातील पहिले डिजिटल स्मार्ट आयडी वापरणारे पोलीस बनले. ❇️ एनडीएमधून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी उत्तीर्ण झाली. ❇️ श्रवण सिंग ‘ऑपरेशन सिंदूर’चा सर्वात लहान नागरिक योद्धा ठरला. ❇️ मुंबईत WAVES 2025 – पहिले मीडिया आणि मनोरंजन शिखर संमेलन पार पडले. ❇️ ज्योती याराजीने १०० मी. अडथळा शर्यतीत सुवर्ण जिंकले. ❇️ अविनाश साबळेने ३००० मी. स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पटकावले. ❇️ भारतीय महिलांच्या 4x400 मीटर रिले संघाने सुवर्ण जिंकले. ❇️ भारताने २०२५ च्या सुरुवातीला ‘डिजिटल इंडिया 2.0’ मोहीम सुरू केली. ❇️ पुणे मेट्रोने पहिला AI-नियंत्रित मेट्रो ट्रेन चालवली. ❇️ भारतातील पहिली ‘ग्रीन हायवे’ महाराष्ट्रात सुरू झाली. ❇️ उत्तराखंडमध्ये पहिला सौरऊर्जेवर चालणारा रेल्वे स्टेशन सुरू. ❇️ महाराष्ट्र पोलीस दलात ड्रोन स्क्वॉडची स्थापना. ❇️ भारतीय नौदलाने ‘INS विक्रांत’वर महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी नेमली. ❇️ IRCTC ने भारतातील पहिली ‘AI टूर गाईड’ सेवा सुरू केली. ❇️ भारताने २०२५ मध्ये G-20 सदस्य म्हणून डिजिटल समिट आयोजित केला. ❇️ नोएडा येथे भारतातील पहिली ‘रोबोट पोलीस स्टेशन’ सुरू झाली. ❇️ मुंबईत भारतातील पहिला ‘क्लायमेट म्युझियम’ सुरू. ❇️ भारताचे पहिले ‘न्यूरो टेक्नॉलॉजी सेंटर’ बंगळुरूमध्ये सुरू. ❇️ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘महिला उद्योजकता वर्ष’ जाहीर केले. ❇️ भारताने पहिला ‘Quantum Internet Node’ दिल्लीमध्ये चालू केला. ❇️ IIT मुंबईने पहिला ‘AI न्यायाधीश’ डेव्हलप केला. ❇️ नाशिकमध्ये भारतातील पहिला ‘स्मार्ट पोलिस स्टेशन’ सुरू. ✅ जॉइन करा TELEGRAM चॅनल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
*. 🟠लक्षात ठेवा🟠* 🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई ✅ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W