POLICE BHARTI GURU
February 10, 2025 at 02:10 AM
सतीश आळेकर यांना 'जनस्थान' पुरस्कार नाशिक, वृत्तसंस्था : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा प्रसिद्ध मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी 10 मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानच्या वतीने वसंत डहाके, कुमार केतकर, विलास लोणारी यांनी ही घोषणा केली. ━━━━━━━━━━━━━ ✅ JOIN TELEGRAM:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️https://t.me/police_bharti_guru

Comments