POLICE BHARTI GURU

21.0K subscribers

About POLICE BHARTI GURU

पोलीस भरती बद्दल सर्व माहिती इथं मिळेल सर्वानी जॉईन करा

Similar Channels

Swipe to see more

Posts

POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:27:07 PM

12वी पास Online Application CISF (403 पदे) पदाचे नाव : Head Constable (Sport Quota) (403 Posts) पात्रता : 12th Passed with Sport Certificate in relavant sports वयोमर्यादा : 18 - 23 years as on 1/3/2025, Age Relaxation: SC/ST-5 years, OBC-3 years वेतनश्रेणी : Rs.25,500-81,100/-per month अंतिम दिनांक : 6/6/2025 ✅ जॉइन करा: https://t.me/police_bharti_guru

POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:24:33 PM

https://bhartiwalabhau.com/police-bharti-gk-one-liner-question-and-answers-marathi-2025/

👍 1
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:43:47 PM

🛑पोलीस भरतीच्या दृष्टीने इतिहासातील काही महत्त्वाचे प्रश्न ✅2 सप्टेंबर 1946 रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले? - पं. जवाहरलाल नेहरू ✅कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली? -लॉर्ड कॉर्नवालिस (1786-93) ✅लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अमलात आणला? - 18 मे 1882 ✅भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण होऊन गेले? - बद्द्रुद्दीन तैयबजी ✅1852 साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण होते? -नाना शंकरशेठ ✅राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते? -जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे ✅ कौन्सिल अॅक्ट कधी पास करण्यात आला? -1892 ✅'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया', असे वर्णन कोणत्या चळवळीचे केले जाते? - सविनय कायदेभंग ✅'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा प्रबंध कोणी लिहिला? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅कोणत्या व्हॉईसरॉयच्या काळात आयसीएसची परीक्षा भारत व इंग्लंड दोन्हींमध्ये घेण्यास सुरुवात झाली? -लॉर्ड रिडिंग JOIN TELEGRAM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ https://t.me/police_bharti_guru

👍 🍭 👀 6
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:33:40 PM

आंतरराष्ट्रीय घडामोडी ✅बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? -बेल्जियम ✅भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात किती वर्षे भागीदारी करणार आहेत? -10 वर्षे ✅Climate Risk Index 2025 मध्ये भारताची long term ranking किती आहे? -6 ✅ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? -4 ✅ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत? -2296 ✅IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रुण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे? -कांगारू ✅अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे? -एफ-35 ✅दोन दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरु होत आहे? -फ्रान्स ✅Change -7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? -चीन ✅तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे? - फिलिपाईन्स ✅भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे? -अमेरिका ✅आत्तापर्यंत भारत देशाआधी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केले आहे? -अमेरिका, रशिया, चीन ✅ भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे? -2 JOIN TELEGRAM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ https://t.me/police_bharti_guru

❤️ 1
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:24:00 PM

📚वनरक्षक प्लॅनर 2025 - महाराष्ट्र पब्लिकेशन 👨‍🎨 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 📚 वनरक्षक व वनसेवक पदासाठी Best Book 🚘 या पुस्तकात वेगळे काय आहे? 👉 वनरक्षक व वन सेवक पदाची संपूर्ण तांत्रिक माहिती. 👉 2019 व 2024 च्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका 👉 इंग्रजीसह मराठी, गणित बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण 👉 परीक्षेचा स्टडी प्लॅन 👉 अपेक्षित सराव प्रश्न ❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह) 🖥️ एकूण पाने - 468 🖥️किंमत - 480 (शॉप मध्ये 350 रु) 🚘 वनरक्षक बॅच पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त 300 रु. मध्ये 🌠 App - महाराष्ट्र अकॅडमी.

Post image
❤️ 1
Image
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:39:02 PM

🛑छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण 11 मे, 2025 रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा 91 फुटांचा आहे आणि तो देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा आहे. 83 फूट उंची तलवारीसह, 91 फूट उंची जमिनीपासून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात याच ठिकाणावरील 35 फुटी पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या दुर्दैवी घटनेनंतर 8 महिन्यांच्या विक्रमी वेळेत नवा पुतळा प्रस्थापित करण्यात आला आहे. कोणत्याही हवामानात 100 वर्षे टिकावा यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, अनिल सुतार यांनी ही भव्य शिल्पाकृती तयार केली आहे. JOIN TELEGRAM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ https://t.me/police_bharti_guru

Post image
❤️ 🙏 3
Image
POLICE BHARTI GURU
5/31/2025, 11:35:40 PM

🚭 जागतिक तंबाखू विरोधी दिन – 31 मे 📆 दरवर्षी दिनांक: 31 मे 🌍 सुरुवात: 1987 (WHO – जागतिक आरोग्य संघटना) 🪴 2025 ची थीम: “तंबाखू नव्हे तर अन्न वाढवा” 🏛️ थीमचा संदेश: ▪️ तंबाखू उत्पादनासाठी असलेले अनुदान हटवावे ✅ जॉइन करा TELEGRAM चॅनल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️https://t.me/police_bharti_guru

POLICE BHARTI GURU
5/23/2025, 10:07:54 AM

🔵 विषय :- राज्यघटना सराव टेस्ट 👉🏻लिंक https://bhartiwalabhau.com/rajyghatna-practice-test/

Post image
👍 ❤️ 🙏 8
Image
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:24:26 PM

🟠 विषय :- मराठी सराव टेस्ट ✅ एकूण प्रश्न :- 20 👉🏻लिंकhttps://bhartiwalabhau.com/marathi-practice-test-2/

Post image
👍 1
Image
POLICE BHARTI GURU
5/22/2025, 10:23:36 PM

🏝 खेलो इंडिया बीच गेम्स 2025 🔹 आवृत्ती – 1️⃣ ली (प्रथमच आयोजन) 📅 कालावधी – 19 ते 24 मे 2025 📍 ठिकाण – दादरा नगर हवेली आणि दमण-दीव (केंद्रशासित प्रदेश) 🐬 शुभंकर – पर्ल (एक आनंदी डॉल्फिन) 🎽 आयोजक – युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार 👨‍⚖️ भारताचे क्रीडा मंत्री – डॉ. मनसुख मांडवीय 🎯 उद्दिष्ट – समुद्रकिनारी क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देणे व युवा खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे 🏖 प्रमुख समुद्रकिनारी खेळ (Beach Sports): • 🏐 बिच व्हॉलीबॉल • 🏄 सर्फिंग • 🛶 कयाकिंग • 🏊 ओपन वॉटर स्विमिंग • 🏖 बीच कुस्ती • 🏸 बीच बॅडमिंटन (क्रीडाप्रकार बदलू शकतात किंवा वाढू शकतात) ✅ जॉइन करा: Police Bharti Guru - Telegram Channel

👍 😗 3
Link copied to clipboard!