POLICE BHARTI GURU
February 10, 2025 at 04:40 PM
ब्राझीलमध्ये झालेल्या पशु मेळ्यात भारतीय नेल्लोर (Nellore) जातीच्या 'व्हिएटिना-१९' (Viatina-19) नावाची गाय ४० कोटी रुपयांना विकली गेली. आतापर्यंत विकली जाणारी ती सर्वात महागडी गाय ठरली असून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Comments