Police Bharti | पोलीस भरती
February 4, 2025 at 08:38 AM
*🔖 अंडर - 19 क्रिकेट विश्वकप महिला*
👉 आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
👉 सुरवात - 2023 पासून
➡️ पहिला विजेता (2023) - भारत
(IND X END)
➡️ दुसरा विजेता (2025) - भारत
(IND X SA)
👉 अंडर - 19 महिला विश्वकप दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो.
👉 अंडर - 19 महिला विश्वकप मध्ये एकूण 16 संघ आहे.
👉 अंडर - 19 महिला विश्वकप 2027 मध्ये एकूण 20 संघ असणार आहेत.
➡️ 2023 चा पहिला महिला अंडर - 19 विश्वकप दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आला होता.
➡️ 2025 चा दुसरा महिला अंडर - 19 विश्वकप मलेशिया येथे आयोजित करण्यात आला होता.
👉 2027 चा तिसरा अंडर - 19 महिला विश्वकप स्पर्धा बांगलादेश व नेपाळ या देशात आयोजित केली आहे.
👉 अंडर - 19 महिला विश्वकप 2025 अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला.
👉 अंडर - 19 महिला विश्वकप 2023 विजेता देश सुद्धा भारत आहे.
👉 भारताने 2 वेळा विश्वकप जिंकला आहे
👉 सर्वात जास्त विजेता देश भारत आहे.
➡️ अंडर - 19 महिला भारतीय संघाची कर्णधार निकी प्रसाद हि आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍
2