Police Bharti | पोलीस भरती
14.4K subscribers
About Police Bharti | पोलीस भरती
★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★ ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान. #policebharti , #maharashtrapolicebharti
Similar Channels
Swipe to see more
Posts
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 21 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) इराण आणि इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे ?* *उत्तर -* ऑपरेशन सिंधू 🔖 *प्रश्न.2) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* कंगना राणावत 🔖 *प्रश्न.3) शहरी निवडणुकांसाठी ई-व्होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?* *उत्तर -* बिहार 🔖 *प्रश्न.4) युनायटेड नेशन ने २०२६ हे कोणते वर्षे घोषित केले आहे ?* *उत्तर -* आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष 🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे कोठे होणार आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विशाखापट्टणम 🔖 *प्रश्न.7) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार IIT दिल्ली कितव्या क्रमांकांवर आहे ?* *उत्तर -* १२३ व्या 🔖 *प्रश्न.8) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार भारतातील पहिल्या क्रमांकावर असणारी शैक्षणिक संस्था कोणती ?* *उत्तर -* IIT दिल्ली 🔖 *प्रश्न.9) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे ?* *उत्तर -* ७१वी 🔖 *प्रश्न.10) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* स्वीडन
*🔖 जून दिनविशेष :-* 5 जून - जागतिक पर्यावरण दिन 6 जून - शिवस्वराज्य दिन 12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन 14 जून - जागतिक रक्तदाता दिन 21 जून - जागतिक योग दिन 23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 26 जून - सामाजिक न्याय दिन 26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
🛑 काही महत्वाचे उच्चपदस्थ (MOST IMP) 🏛️ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व संसदीय पदे ❇️ राष्ट्रपती – श्रीमती द्रौपदी मुर्मू (15वी राष्ट्रपती) ❇️ उपराष्ट्रपती – श्री जगदीप धनखड (14वे उपराष्ट्रपती) ❇️ पंतप्रधान – श्री नरेंद्र मोदी (15वे पंतप्रधान) ❇️ मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (52वे) ❇️ लोकसभा अध्यक्ष – ओम बिरला 🛡️ केंद्रीय मंत्रीमंडळ (महत्त्वाचे मंत्री) ❇️ गृहमंत्री – अमित शहा ❇️ रक्षामंत्री – राजनाथ सिंह ❇️ वित्तमंत्री – श्रीमती निर्मला सीतारामण ❇️ आरोग्यमंत्री – जगत प्रकाश नड्डा ❇️ रेल्वेमंत्री – अश्विनी वैष्णव ❇️ शिक्षणमंत्री – धर्मेंद्र प्रधान ❇️ परराष्ट्रमंत्री – डॉ. एस. जयशंकर ❇️ कायदामंत्री – अर्जुन राम मेघवाल 💼 संवैधानिक व प्रशासकीय पदाधिकारी ❇️ RBI गव्हर्नर – संजय मल्होत्रा (26वे गव्हर्नर) ❇️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) – अजीत डोभाल ❇️ महान्यायवादी (Attorney General) – आर. वेंकटरमणी (16वे) ❇️ केंद्रीय सतर्कता आयुक्त (CVC) – प्रवीण कुमार श्रीवास्तव ❇️ UPSC अध्यक्ष – डॉ. अजय कुमार ❇️ मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) – श्री ज्ञानेश कुमार (26वे) ❇️ नियंत्रक व महालेखा परीक्षक-के. संजय मूर्ति (15वे) ❇️ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया – तुषार मेहता ❇️ 16वा वित्त आयोग अध्यक्ष – अरविंद पनगडिया ❇️ नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन के. बेरी ❇️ नीती आयोग CEO – बी. व्ही. आर. सुब्रमण्यम ❇️ मुख्य आर्थिक सल्लागार – डॉ. वी. अनंथा नागेश्वरन ❇️ राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष – विजया किशोर रहाटकर (9वी अध्यक्षा) 🛡️ निमलष्करी दलांचे महासंचालक ❇️ CISF महानिदेशक – राजविंदर सिंह भट्टी ❇️ ITBP महानिदेशक – संजीव रैना ❇️ CRPF महानिदेशक – दलजीत सिंह चौधरी ❇️ BSF महानिदेशक – ज्ञानेंद्र प्रताप सिंह ⚖️ इतर आयोग व संस्थांचे अध्यक्ष ❇️ विधी आयोग अध्यक्ष – न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी ❇️ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग – व्ही. रामसुब्रमण्यम ❇️ OBC आयोग अध्यक्ष – किशोर मकवाना ❇️ SC आयोग अध्यक्ष – अंतर सिंह आर्य ❇️ ST आयोग अध्यक्ष – डॉ. विनीत जोशी ❇️ UGC अध्यक्ष – डॉ. वी. नारायणन 🚀 संशोधन, विज्ञान व ऊर्जा क्षेत्र ❇️ ISRO अध्यक्ष – डॉ. समीर वी. कामत ❇️ DRDO अध्यक्ष – डॉ. समीर वी. कामत ❇️ NTPC अध्यक्ष (संचालक) – गुरदीप सिंह ❇️ परमाणु ऊर्जा आयोग अध्यक्ष – ए. के. मोहंती
माणूस जिंकतो तेव्हा नाही, तर जिंकण्यासाठी झगडतो तेव्हा मोठा होतो...🏆
*📘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 31 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) आयपीएल मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* रोहित शर्मा 🔖 *प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* सुवर्ण पदक 🔖 *प्रश्न.3) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* १०० मीटर हर्डल 🔖 *प्रश्न.4) भारतीय नौसेना च्या कोणत्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के 🔖 *प्रश्न.5) भारतीय नौसेना च्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* आयएनएस तारीणी 🔖 *प्रश्न.6) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूक पैकी किती टक्के गुंतवणूक झाली आहे ?* *उत्तर -* ४०% 🔖 *प्रश्न.7) चर्चेत असलेले प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे ?* *उत्तर -* DRDO 🔖 *प्रश्न.8) एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्व्हर मेडल मिळवणारी पहिली महीला कोण ठरली आहे ?* *उत्तर -* श्रिती दक्ष 🔖 *प्रश्न.9) International एव्हरेस्ट Day कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* २९ मे 🔖 *प्रश्न.10) कोणती कंपनी भारतातील चौथी युनिकॉर्न बनली आहे ?* *उत्तर -* Drools pet food
*स्वराज्य विस्तारक महाराष्ट्र धर्म विस्तारक पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🚩🚩*

*🚓 महाराष्ट्र चालक पोलिस 🚓* ✅ 1600 मीटर - 30 मार्क्स ✅ गोळा फेक - 20 मार्क्स ✅ हलके मोटर वाहन चालविणे - 25 मार्क्स ✅ जीप प्रकारातील वाहन चालविणे - 25 मार्क्स ☑️ कौशल्य चाचणी ही केवळ एक अहर्ता चाचणी आहे यात मिळालेले गुण एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जात नाही
🔖आय.पी.एल 2025 अंतिम सामना ➡️रॉयल चॅलेंज बेंगलोर X पंजाब किंग्स ➡️ठिकाण – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ➡️3 जून 2025
*🌍 मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 🌍* ✅ आवृत्ती – 72 वी 💥 विजेती – सुचाता चुआंगश्री 💥 उपविजेती – हॅसेट डेरेजे अदमासूला 📍 आयोजन - हैद्राबाद (तेलंगणा) 🔴 एकूण स्पर्धक - 108 📝 थीम - ब्युटी विथ परपज 🇮🇳 भारताचे प्रतिनिधत्व - नंदिनी गुप्ता ➡️ या स्पर्धेत थायलंडचा हा पहिला विजय आहे .
*📙 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 30 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?* *उत्तर -* सुवर्णपदक 🔖 *प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ?* *उत्तर -* 3000 मीटर 🔖 *प्रश्न.3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे ?* *उत्तर -* १ वर्षे 🔖 *प्रश्न.4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ?* *उत्तर -* हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग 🔖 *प्रश्न.5) डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?* *उत्तर -* एक्वाडोर 🔖 *प्रश्न.6) अवकाश आद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे ?* *उत्तर -* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.7) भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?* *उत्तर -* उत्तर प्रदेश 🔖 *प्रश्न.8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* अनिल कुंबळे 🔖 *प्रश्न.9) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते ?* *उत्तर -* २८ मे 🔖 *प्रश्न.10) जागतीक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* २८ मे