Police Bharti | पोलीस भरती
February 4, 2025 at 11:56 AM
*👮‍♂️ केंद्रीय निवडणूक आयोग* 👮‍♂️ कलम 324 अंतर्गत स्थापन 👮‍♂️ स्थापना - 25 जानेवारी 1950 👮‍♂️ मुख्यालय - दिल्ली 👮‍♂️ मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत 👮‍♂️ निवड - राष्ट्रपती करतात 👮‍♂️ पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन 👮‍♂️ सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे) 👮‍♂️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त - दिनेश वाघमारे
👍 ❤️ 🙏 6

Comments