POLICE BHARTI GURU
February 11, 2025 at 02:13 PM
भरती कधी येईल हि चौकशी करत बसण्यापेक्षा रोज स्वतःशी इमानदार राहून 8-10 तास study करा. भरती आज नाही तर उद्या निघणारच आहे पण एक वस्तुस्थिती सांगतो भरती निघाल्यावर अभ्यास करेल आणि भरती होईल हा भ्रम डोक्यातून आजच काढून टाका ती वेळ आता राहिलेली नाही तुम्ही प्रामाणिक पणे 1 ते 1.5 वर्ष अभ्यास ग्राउंड केल तरच तुम्ही भरती होऊ शकता हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. प्रत्येक वर्षी 2-3 मार्काने आपण राहतो त्याच कारण हेच कि आपण भरती निघे पर्यंत सिरीयस होऊन अभ्यास करीत नाही ! ज्यांनी अजून लायसन्स काढल नसेल त्यांनी आताच काढून घ्या हे मी खूप वेळेस सांगितलं आहे म्हणून सुरुवात इथूनच करा 🙏🙏
👍 4

Comments