POLICE BHARTI GURU
February 11, 2025 at 02:14 PM
प्रॉमिस म्हणजे राजं तुम्ही विशाळ गड गाठा एकही गनिम पुढं सरकु देत नाही.
प्रॉमिस म्हणजे 60 मावळं द्या एका रात्रीत गड घेतो.
प्रॉमिस म्हणजे जीव गेला तरी पित्याचं स्वराज मुघलांना द्यायचं नाही.
प्रॉमिस म्हणजे जीव गेला तरी कोंढाणा फतेह करणार.
Promise day म्हणजे हाडाची काड झाली तरी चालतील पण आई वडिलांना ह्या वर्षी वर्दीत सॅल्यूट करणारच
❤️
👍
🙏
16