Police Bharti | पोलीस भरती
February 5, 2025 at 09:43 AM
*▶️ भारताने 4 नवीन रामसर साइट्स* ➡️ एकूण संख्या आत्ता 89 झाली ⭕️ 🌍 Wetlands Day : 2feb 1 सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य, तामिळनाडू 2 थेरथंगल पक्षी अभयारण्य, तामिळनाडू 3 खेचोपल्री वेटलँड, सिक्कीम 4 उधवा तलाव झारखंड ⭕️ तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स (20) असलेले राज्य बनले आहे. ⭕️ सिक्कीम आणि झारखंडने त्यांची पहिली रामसर साइट जोडली आहे. ⭕️ भारतामध्ये आशियातील अशा रामसर पाणथळ प्रदेशांची संख्या सर्वाधिक आहे. 1) UK 🇬🇧 = 176 2) मेक्सिको =144 न
🙏 👍 3

Comments