Police Bharti | पोलीस भरती
February 5, 2025 at 02:28 PM
*♟ 87 वी आवृत्ती टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2025* ♟ विजेता - आर प्रज्ञानंद (भारत) ♟ उपविजेता - डी. गुकेश (भारत) ♟ आर प्रज्ञानंद ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. ♟ विश्वनाथ आनंद हे पाहिले भारतीय आहेत. (5) ♟ सर्वाधिक वेळा विजेतेपद मॅग्नस कार्लसन आहे. (8)
❤️ 🙏 2

Comments