Police Bharti | पोलीस भरती
February 6, 2025 at 03:42 PM
*भूगोलातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न🎖🏆* ▪️माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? अहमदनगर-सोलापूर ▪️प्रसिद्ध 'मालगुजारी तलाव' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? - भंडारा-गोंदिया ▪️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? – सिंधुदुर्ग ▪️ भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य कोणते आहे? अरुणाचल प्रदेश ▪️ महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - इचलकरंजी ▪️तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत? - सुवेझ ▪️महाबळेश्वरच्या डोंगराची उंची किती मीटर आहे? -1438 मीटर ▪️ वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? - चंद्रपूर ■ गडचिरोली जिल्ह्याचे एकूण किती क्षेत्र वनाखाली आहे? -75 टक्के ▪️" महादेव डोंगराच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे? -कृष्णा ■ राज्यातील उत्पादनक्षम खनिजसाठे असणारे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या किती टक्के आहे? - 19% ■ जगातील सर्वाधिक विस्तृत पठार जे मध्य आशियात आहे, ते कोणते? -तिबेटचे पठार
👍 2

Comments