Police Bharti | पोलीस भरती
February 7, 2025 at 02:02 AM
*🛑 महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचे टोपणनाव 🛑*
❇️ बर्ड मॅन ऑफ इंडिया - सलीम अली
❇️ आयर्न मॅन ऑफ इंडिया - सरदार वल्लभभाई पटेल
❇️ मिसाईल मॅन ऑफ इंडिया - डॉ. अब्दुल कलाम
❇️ माउंटन मॅन ऑफ इंडिया - दशरथ मांजी
❇️ रॉकेट मॅन ऑफ इंडिया -कैलासवादिबु सिवान
❇️ ओल्ड मॅन ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍
1