Police Bharti | पोलीस भरती
February 7, 2025 at 08:18 AM
*✅जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस लक्षात ठेवा ,पाठ करा सरळसेवा exam मध्ये यावर प्रश्न विचारतात* १ जानेवारी-DRDO स्थापना दिवस ०२ जानेवारी - महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिवस ०४ जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस ०५ जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिन ०९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस १० जानेवारी - जागतिक हिंदी दिवस ११ जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस ११ ते १७ जानेवारी - रस्ता सुरक्षा सप्ताह १२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन १५ जानेवारी - भारतीय सैन्य दिन २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस २६ जानेवारी - आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस
🎉 👍 2

Comments