POLICE BHARTI GURU
February 17, 2025 at 12:48 AM
*पोलिस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 📚🏆* 📚 क्रिकेट व फुटबॉल खेळांचा जन्मदाता कोणता देश आहे? -इंग्लंड 📚 स्टेट ड्राईव्ह, पॅडल स्वीप या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? -क्रिकेट 📚 सध्या अस्तित्वात असलेली लोकसभा कितवी होय ? -18 वी 📚 राष्ट्रीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? -26 नोव्हेंबर 📚 चुक्का, एंगल शॉट, चकर व एरिस रेल या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? -पोलो 📚 नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? -रवींद्रनाथ टागोर 📚राष्ट्रीय हरित न्यायालय असलेला जगातील पहिला देश कोणता? - भारत 📚उत्तर कोरियाचे संस्थापक कोण आहेत? -किम इल सुंग 📚 कर्कवृत्तं व मकरवृत्त दरम्यान किती देश आहेत? - 121 देश 📚 इराणी ट्राफी, रणजी करंडक, देवधर ट्राफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कशाशी संबंधित आहे? -क्रिकेट 📚 अँटी टेररिझय स्कॉड (एटीएस) चे मुख्यालय कोठे आहे? -मुंबई 📚 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? -पुणे 📚 भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती ?. -महाराष्ट्र, तामिळनाडू 📚असुरक्षित प्राणी गेंडा-याच्या संवर्धनासाठी रोहित शर्माने चालविलेल्या मोहिमेचे नाव काय ? -रोहित द राईनोज *━━━━━━━━━━━━━* *✅ JOIN TELEGRAM:-* *➖➖➖➖➖➖➖➖➖➖* ❤️ *https://t.me/police_bharti_guru*

Comments