Lokmat
February 7, 2025 at 07:24 AM
*'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?*
डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. योजनेतून कमी झालेल्या ५ लाख बहिणींपैकी...
वाचा >> https://tinyurl.com/4hd4pzts
😂
👍
😢
🚮
7