Lokmat

62.9K subscribers

Verified Channel
Lokmat
February 8, 2025 at 03:52 AM
*दिल्ली विधानसभेत उलथापालथीचे संकेत?; केजरीवालांसह आपचे सर्वच दिग्गज सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर* मागील दोन टर्ममध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षासाठी यंदा सत्तेची वाट बिकट असल्याचं दिसत आहे. वाचा >> https://tinyurl.com/4wu3m3c2
😂 🍌 🗳️ 🙏 5

Comments