Lokmat

62.9K subscribers

Verified Channel
Lokmat
February 8, 2025 at 07:49 AM
*मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली* नवी दिल्ली मतदारसंघातून कधी आघाडीवर कधी पिछाडीवर असा पाठशिवणीचा रंगलेला खेळ आता संपला आहे. अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. वाचा >> https://tinyurl.com/bdfxxtfj
😂 😢 🗳️ 🍌 👎 😌 😡 🪷 18

Comments