Lokmat

62.9K subscribers

Verified Channel
Lokmat
February 8, 2025 at 11:18 AM
*"विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात..."; दिल्ली पराभवावर केजरीवाल काय म्हणाले?* गेली २७ वर्षे दिल्ली विधानसभेतील सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर दिल्ली जिंकली आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. दारूण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. वाचा >> https://tinyurl.com/n48d5zwz
👍 😂 👏 😢 🚩 12

Comments