Lokmat
February 8, 2025 at 01:11 PM
*दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे म्हटले. यासोबत मोदींनी दिल्लीकरांना गॅरंटी देखील दिली आहे.
वाचा >> https://tinyurl.com/mwe7384w
😂
👍
❤️
🍌
💩
🗳️
🚩
18