Police Bharti | पोलीस भरती
February 17, 2025 at 02:18 AM
*पोलिस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 📚🏆*
📚 क्रिकेट व फुटबॉल खेळांचा जन्मदाता कोणता देश आहे?
-इंग्लंड
📚 स्टेट ड्राईव्ह, पॅडल स्वीप या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
-क्रिकेट
📚 सध्या अस्तित्वात असलेली लोकसभा कितवी होय ?
-18 वी
📚 राष्ट्रीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो?
-26 नोव्हेंबर
📚 चुक्का, एंगल शॉट, चकर व एरिस रेल या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
-पोलो
📚 नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण?
-रवींद्रनाथ टागोर
📚राष्ट्रीय हरित न्यायालय असलेला जगातील पहिला देश कोणता?
- भारत
📚उत्तर कोरियाचे संस्थापक कोण आहेत?
-किम इल सुंग
📚 कर्कवृत्तं व मकरवृत्त दरम्यान किती देश आहेत?
- 121 देश
📚 इराणी ट्राफी, रणजी करंडक, देवधर ट्राफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कशाशी संबंधित आहे?
-क्रिकेट
📚 अँटी टेररिझय स्कॉड (एटीएस) चे मुख्यालय कोठे आहे?
-मुंबई
📚 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
-पुणे
📚 भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती ?.
-महाराष्ट्र, तामिळनाडू
📚असुरक्षित प्राणी गेंडा-याच्या संवर्धनासाठी रोहित शर्माने चालविलेल्या मोहिमेचे नाव काय ?
- रोहित द राईनोज