Lokmat

62.9K subscribers

Verified Channel
Lokmat
February 10, 2025 at 05:12 AM
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण* राज्यातील महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू असताना खुद्द देवेंद्र फडणवीस सकाळी सकाळी राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. वाचा >> https://tinyurl.com/eu5m7zae
😂 👍 🤦‍♂️ 5

Comments