स्पर्धा परिक्षा पॉईंटस
February 5, 2025 at 03:32 AM
*🛑 प्रमुख क्रांतिकारी घटना 🛑*
━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*⭐ कमिशनर रँड व आयर्स्ट हत्या - चाफेकर बंधू ( पुणे )*
*⭐ किंगफोर्ड - खुदीराम बोस व प्रफुल चाकी ( मुज्जफ्फरपूर )*
*⭐ अलिपूर कट - कन्हेयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बसू ( अलिपूर )*
*⭐ करझन वायली - मदनलाल धिंग्रा ( लंडन )*
*⭐ जॅक्सन हत्याकांड - अनंत लक्षमण कन्हेरे ( नाशिक )*
*⭐ व्हा. हार्डिंग हत्येचा प्रयत्न - रासबिहारी बोस, वसंतकुमार ( दिल्ली )*
*⭐ काकोरी कट - बिस्मिल्ला, अशफाकउल्ला खान ( काकोरी )*
*⭐ सँडर्स हत्या - सरदार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ( लाहोर )*
*⭐ चितगांव कट - मास्टर सूर्यसेन ( चितगांव )*
*⭐ जनरल ओडवायर हत्या - सरदार उधमसिंग( लंडन )*
━━━━━━━━━━━━━━━━━━
*☄️ जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.👇🏻*
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
😮
👍
🙏
4