स्पर्धा परिक्षा पॉईंटस
6.8K subscribers
About स्पर्धा परिक्षा पॉईंटस
▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था या विषयाच्या नोट्स टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.
Similar Channels
Swipe to see more
Posts
*नगरपरिषद भरती गट क आणि ड 3100+ रिक्त पदे ही जाहिरात जागा* *जून-जुलै येण्याची शक्यता आहे* . उर्वरित गट क (श्रेणी अ, ब आणि क) बाबत अद्याप काही सांगता नाही येणार. 150 दिवसांचा आढावा कार्यक्रमा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागवली आहे तरी सर्वांनी प्रयत्न करावे. श्रेणी अ, ब आणि क या सध्या 2228 जागा रिक्त आहेत. फक्त कर निर्धारण असून उपयोग नाही. नगरपरिषद काढलं तर 8 ही संवर्गातील जाहिरात एकदाच काढत असते. पण उशीर झाला तर ही जाहिरात 2026 मध्ये MPSC गट क मध्ये जाईल. 1 जानेवारी 2026 पासून सर्व गट क पदे MPSC द्वारेच भरली जातील. *जॉइन करा आपला व्हॉट्सअँप चॅनल.** 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*4 मे 2022 च्या GR नुसार 75000 भरती करण्याचे शासनाचे धोरण होते* ➡️आतापर्यंत आलेल्या जाहिराती • तलाठी (4644+) • नगरपरिषद गट क(1700+) • जिल्हा परिषद (19460) • सहकार • अर्थ व सांख्यिकी • काही महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल इ) • लेखा कोषागार • आरोग्य भरती गट क, गट ड • वनविभाग • सार्वजनिक बांधकाम विभाग • जलसंपदा विभाग • MIDC • पुरवठा निरीक्षक • कृषी सेवक ➡️ *आगामी जाहिराती* • सामाजिक न्याय विभाग, • नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(3100+) • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ • नाशिक महानगरपालिका, • अहमदनगर महानगरपालिका • नागपूर महानगरपालिका • ठाणे महानगरपालिका • कल्याण -डोंबिवली महानगरपालिका • चार कृषि विद्यापीठ जाहिरात • महाबीज महामंडळ • महाराष्ट्र वखार महामंडळ • वनभरती • पोलीस भरती ▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱ 📱 *स्पर्धा परीक्षा चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा* 👇 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
📚 *लेखा कोषागारे भरती 2024* ✔️ पद - कनिष्ठ लेखापाल 💵 pay scale S10 🧑💻 अर्ज करायची लिंक👇👇 📲 *नाशिक विभाग लिंक* ( Last Date 23 Feb)📅 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html 📲 *अमरावती विभाग* ( Last date - 28 Feb)📅 https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html 📲 “ *कोकण” विभाग* 📅 📱 *अर्ज करण्याची लिंक* https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html 🗓 *अर्ज कालावधी -* 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 📆 *24 फेब्रुवारी 2025* 📆 📝 *प्रश्न.1) आयसीसी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला ?* *उत्तर -* भारत 📝 *प्रश्न.2) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे ?* *उत्तर -* पारपार 📝 *प्रश्न.3) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?* *उत्तर -* सातारा 📝 *प्रश्न.4) कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केली आहे ?* *उत्तर -* पूर्णिमा देवी बर्मन 📝 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?* *उत्तर -* नागालँड 📝 *प्रश्न.6) दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे ?* *उत्तर -* एस. जयशंकर 📝 *प्रश्न.7) FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* काश पटेल 📝 *प्रश्न.8) मेमरी लीग विश्वविजेतेपद २०२५ कोणी जिंकले आहे ?* *उत्तर -* विश्व राजकुमार 📝 *प्रश्न.9) भारत का पहिला vartical Bifacial Solar Plant कोणत्या राज्याने लाँच केला आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 📝 *प्रश्न.10) सध्या चर्चेत असलेला माऊंट डुकुनो कोणत्या देशात आहे ?* *उत्तर -* इंडोनेशिया ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
✨ 🎓 जे विध्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत अश्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत सुवर्णसंधी. 📣🎓✨ ⭐️MBA CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 🎓 📚 प्रशिक्षण कालावधी 6 महिने 📌 विद्यावेतन एकूण 72,000 ₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी ) 👨🦱 पात्रता - 1️⃣कोणतीही बॅचलर डिग्री 2️⃣डिग्रीच्या शेवटच्या वर्ष्याला असणारे 3️⃣पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 🍊 अर्ज कोण करू शकते ☑️OBC ☑️SBC ☑️VJ - A ☑️NT - B/C/D ☺️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15/03/2025 🌐अर्ज करण्याची लिंक https://mahajyoti.org.in/en/mba-cat-cmat-cet-2025-26-परीक्षा-पूर्व-प्रशिक्-2/ https://mahajyoti.org.in/en/mba-cat-cmat-cet-2025-26-परीक्षा-पूर्व-प्रशिक्-2/ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 20 फेब्रुवारी 2025* 🔖 *प्रश्न.1) राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी कधी कऱण्यात आली ?* *उत्तर -* 19 फेब्रुवारी 2025 🔖 *प्रश्न.2) दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* रेखा गुप्ता 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* 6वा 🔖 *प्रश्न.4) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* *उत्तर -* इंडोनेशिया 🔖 *प्रश्न.5) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?* *उत्तर -* 5 वे 🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?* *उत्तर -* फिलिपाईन्स 🔖 *प्रश्न.7) भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* ओमान 🔖 *प्रश्न.8) भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* सुरेश के रेड्डी ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*✡ पोलीस भरती लक्षात ठेवा ✡️* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️ *रौप्य महोत्सव =* 25 वर्ष ▪️ *सुवर्ण महोत्सव* = 50 वर्ष ▪️ *हिरक महोत्सव =* 60 वर्ष ▪️ *अमृत महोत्सव =* 75 वर्ष ▪️ *शताब्दी महोत्सव* = 100 वर्ष ▪️ *शतकोत्तर रौप्य महोत्सवी =* 125 वर्ष ▪️ *शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी* = 150 वर्ष ▪️ *शतकोत्तर हीरक महोत्सवी* = 160 वर्ष ▪️ *शतकोत्तर अमृत महोत्सवी* = 175 वर्ष ▪️ *द्वीशताब्दी महोत्सवी वर्ष* = 200 वर्ष ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
🛑 *इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले ....प्रश्न येऊ शकतो..* 1) *अलीपूर कट* :- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) *नाशिक कट :-* 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर 3) *दिल्ली कट :-* 1912 🔶 रासबिहारी बोस 4) *लाहोर कट :-* 1915 🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस 5) *काकोरी कट :-* 1925 🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन 6) *मीरत/मेरठ कट* :- 1928 🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे 7) *लाहोर कट :-* 1928 🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद 8) *चितगाव कट :-* 1930 🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष ✿┅═══❁● ●❁═══┅✿ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना. 👉 प्रशिक्षण कालावधी 6 महिने 🔥 *विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)* 💁♂️ *पात्रता* - 10 वी उत्तीर्ण, वय 17 ते 19 वर्ष 💁♀️ *अर्ज कोण करू शकते* - OBC - VJ - A - NT - B/C/D - SBC 🗓️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख -* 15/03/2024 👇 *अर्ज करण्याची लिंक* 👇 https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6/ https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6/ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*🌏 भारतातील 43 वे वारसा स्थळ* ━━━━━━༺༻━━━━━━ https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z *आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा लिंक..* ━━━━━━༺༻━━━━━━ ▪️आसाममधील चरैदेव मोइदम्स हे *भारताचे 43 वे युनेस्को जागतिक* वारसा स्थळ बनले आहे. ▪️हे स्थळ अहोम राजघराण्याच्या *माऊंड-दफन पद्धतीसाठी प्रसिद्ध* आहे. 🛑 *चरैदेव मोइदम्सबद्दल माहिती* :- ▪️हे स्थळ *आसामच्या चरैदेव* जिल्ह्यात आहे. ▪️हे स्थळ सांस्कृतिक संपत्तीच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. ▪️ *ईशान्य भारतातील हे पहिले सांस्कृतिक स्थळ* आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ▪️चराईदेव मोईदम हे आसाममधील ताई अहोम समुदायाच्या मध्ययुगीन (13 व्या-19 व्या शतकातील) ढिगाऱ्यावरील दफन परंपरेचे प्रतिनिधित्व करतात... ▪️ही दफन पद्धत 700 वर्षांहून अधिक जुनी आहे. ▪️ *1253 मध्ये चाओ लुंग सुकाफा* यांनी स्थापन केलेल्या अहोम राजवंशाची पहिली राजधानी चराईदेव होती. *☄️ जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.👇🏻* https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z