स्पर्धा परिक्षा पॉईंटस
February 6, 2025 at 04:18 PM
*🌏 भारतातील 43 वे वारसा स्थळ*
━━━━━━༺༻━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
*आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा लिंक..*
━━━━━━༺༻━━━━━━
▪️आसाममधील चरैदेव मोइदम्स हे *भारताचे 43 वे युनेस्को जागतिक* वारसा स्थळ बनले आहे.
▪️हे स्थळ अहोम राजघराण्याच्या *माऊंड-दफन पद्धतीसाठी प्रसिद्ध* आहे.
🛑 *चरैदेव मोइदम्सबद्दल माहिती* :-
▪️हे स्थळ *आसामच्या चरैदेव* जिल्ह्यात आहे.
▪️हे स्थळ सांस्कृतिक संपत्तीच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.
▪️ *ईशान्य भारतातील हे पहिले सांस्कृतिक स्थळ* आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
▪️चराईदेव मोईदम हे आसाममधील ताई अहोम समुदायाच्या मध्ययुगीन (13 व्या-19 व्या शतकातील) ढिगाऱ्यावरील दफन परंपरेचे प्रतिनिधित्व करतात...
▪️ही दफन पद्धत 700 वर्षांहून अधिक जुनी आहे.
▪️ *1253 मध्ये चाओ लुंग सुकाफा* यांनी स्थापन केलेल्या अहोम राजवंशाची पहिली राजधानी चराईदेव होती.
*☄️ जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.👇🏻*
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
👍
🙏
5