Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 6, 2025 at 06:41 AM
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ६) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. https://agrowon.esakal.com/weather-news/scorching-heatwave-grips-maharashtra-temperatures-soar-above-36c-rat16

Comments