Agrowon

19.2K subscribers

Verified Channel

Similar Channels

Swipe to see more

Posts

Agrowon
6/9/2025, 8:49:52 AM

ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी (ता.९) केली आहे https://agrowon.esakal.com/agro-special/ajit-pawar-announces-25000-per-hectare-ai-support-for-sugarcane-farmers

Agrowon
6/9/2025, 7:35:09 AM

विदर्भात तापमान चाळिशीपार आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. https://agrowon.esakal.com/weather-news/rain-alert-issued-for-maharashtra-thunderstorms-expected-in-several-districts-mj18

Agrowon
6/9/2025, 10:13:52 AM

माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. https://agrowon.esakal.com/weather-news/rain-forecast-in-vidarbha-marathwada-monsoon-has-been-staying-in-one-area-for-the-last-13-days-rat16

Agrowon
6/9/2025, 9:40:29 AM

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान सोमवारी (ता.९) सकाळी ९ वाजता एक भीषण अपघात घडला. https://agrowon.esakal.com/agro-special/serious-train-accident-in-mumbai-8-people-killed

Agrowon
6/9/2025, 7:29:40 AM

रानडुक्कर, नीलगाय, हरीण, वानर आदी वन्यप्राणी शेतीपिकांचं नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्य सरकार मात्र नुकसान भरपाई देऊ अशा केवळ घोषणा करतं, असं शेतकरी सांगतात. मग वन्यप्राण्यांना रोखायचं असेल तर काय उपाययोजना करायला हव्यात? वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळावी? वन्यप्राणी पिकांचं नुकसान का करतात? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासक, संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांच्याकडून... https://youtu.be/h5XXT-NIxhM

Agrowon
6/9/2025, 9:41:00 AM

मुलांचे शिक्षण जितके वाढले, जितक्या चांगल्या नोकऱ्या मिळवल्या, दुर्दैवाने सर्वच नाही परंतु अनेक जणांचे हुंड्याचे अक्षरशः दर ठरलेले असतात. https://agrowon.esakal.com/agro-special/united-against-dowry-nashik-groups-launch-strong-social-movement-mj18

Agrowon
6/9/2025, 11:25:30 AM

आज आपण काबुली हरभरा, डाळिंब, काकडी, गवार आणि चिंच बाजाराची माहिती घेणार आहोत. https://agrowon.esakal.com/market-intelligence/market-bulletin/good-news-for-pomegranate-what-are-the-prices-of-kabuli-gram-cucumber-guar-and-tamarind-today-rat16

❤️ 1
Agrowon
6/9/2025, 11:18:36 AM

माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने दिला. https://www.youtube.com/watch?v=_Kkh0h1rhrk

Agrowon
6/9/2025, 7:34:00 AM

देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांचा टप्पा पार करत असताना, मागील २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/india-sees-covid-resurgence-active-cases-cross-6000-mark-mj18

Agrowon
6/9/2025, 7:27:26 AM

Al Agriculture Project Baramati : तमिळनाडू राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रक्षेत्रावर व निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित ऊस शेती प्रकल्प राबविला जाणार आहे.https://agrowon.esakal.com/agro-special/ai-powered-sugarcane-farming-expands-to-tamil-nadu-with-baramatis-model-mj18

Link copied to clipboard!