Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 6, 2025 at 08:07 AM
शेती प्रश्नांवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत किसान सभेच्या शिष्टमंडळाने अतिवृष्टी अनुदान, सोयाबीन, कापूस सानुग्रह अनुदान व कर्जमाफी आदी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. https://agrowon.esakal.com/agro-special/when-will-farmers-get-flood-relief-crop-insurance-and-loan-waiver

Comments