Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 7, 2025 at 07:41 AM
देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ गावापासून सुरू होते. गावाच्या विकासाचे नियोजन लोकसहभागाने सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावयाचे असते. लोकांच्या गरजा लक्षात न घेता गावाचा विकास आराखडा केल्यास तो शाश्‍वत आणि संतुलित कसा असेल? https://agrowon.esakal.com/agro-special/a-sarpanch-who-prioritizes-water-is-a-true-visionary
👍 ❤️ 3

Comments