Agrowon
February 7, 2025 at 10:52 AM
तुम्ही जर दुधाळ किंवा गाभण गायी-म्हशींना फक्त वाळलेला चारा देत असाल तर त्यांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये फक्त कोरडा चारा खाल्ल्यामुळे जनावरांना मृदूअस्थी म्हणजेच उरमोडी हा आजार होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. उन्हाळ्यात चारा टंचाईच्या काळात या आजाराचे प्रमाण जास्त असतो. https://www.youtube.com/watch?v=2-S8O5Kje_g
❤️
1