Agrowon
February 7, 2025 at 10:53 AM
राज्यात बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशाच्या वर गेला आहे. आज निरभ्र आकाशसह किमान आणि कमाल तापमानात वाढ कायम राहण्याच अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. https://www.youtube.com/watch?v=ybecjxOTPr0