Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 7, 2025 at 01:00 PM
देशभरात २०१६ मध्ये ई-नाम या इलेक्ट्रॉनिक व्यापारी पोर्टलची सुरुवात करण्यात आली. यामध्ये देशातील बाजार समितीना जोडण्यात आले. त्यातून राष्ट्रीय पातळीवर शेतमालाचे एक व्यवस्था निर्माण करण्यात आले. https://agrowon.esakal.com/agro-special/central-ministry-includes-10-agricultural-commodities-in-e-nam-platform
🙏 1

Comments