Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 8, 2025 at 05:50 AM
सेटिंग न झाल्याने फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी फळांची संख्या कमी झाली असून हस्त बहरातील डाळिंबाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/pomegranate-production-drops-by-30-due-to-unseasonal-rains-rat16
❤️ 1

Comments