Agrowon
February 8, 2025 at 07:16 AM
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या लोकसभेत नॅनो युरियाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी (ता.७) लेखी उत्तरात मंत्री पटेल यांनी माहिती दिली. यावेळी सध्या कोणतेही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून नॅनो युरियासाठी योजने आणण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. https://agrowon.esakal.com/agro-special/there-are-no-plans-to-implement-a-production-based-incentive-scheme-for-nano-fertilizers-says-union-minister-patel