Agrowon
February 8, 2025 at 09:55 AM
राज्यात मागील २४ तासात सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे तापमानाचा पार ३५.५ अंशावर आणि कोकणातील रत्नागिरी येथे ३५.७ अंशावर पोहचला आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/heatwave-intensifies-in-the-state-maximum-temperature-expected-to-stay-above-average