Agrowon
February 8, 2025 at 10:23 AM
सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हळद काढणी सुरू झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी हळदीला सरासरी १५,३०० हजार ते १६,४०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. https://agrowon.esakal.com/market-intelligence/turmeric-harvest-begins-market-to-gain-momentum-in-15-days-rat16
😮
1