Agrowon
February 10, 2025 at 05:24 AM
मंत्री ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.७) पीएम किसानच्या निधी वाढीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राज्यसभेत लेखी उत्तर दिलं. समितीने पीएम किसान निधीत वाढ, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभाव कायद्याची हमी अशा शिफारशी केल्या होत्या. https://www.youtube.com/watch?v=NEqDoyTPi8I