Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 11, 2025 at 06:39 AM
मराठी ग्रामीण कांदबरीकार आणि कथाकार अशी प्राचार्य बोराडे यांची ओळख होती. ते माजी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षदेखील होते. नुकताच त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. https://agrowon.esakal.com/agro-special/principal-ra-ra-borade-of-pachola-passes-away-at-84
💐 1

Comments