Agrowon
February 12, 2025 at 07:52 AM
थोर लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन झाले आणि वाङ्मयविश्वाच्या एक मोठ्या कालखंडाचा साक्षीदार निखळला. बोराडे सर म्हणजे मराठवाड्यातल्या शेतीमातीचा पहिला लेखक. त्यांच्या आधी मराठवाड्यातला शेतकरी फारसा साहित्यात आलेला नव्हता. https://agrowon.esakal.com/agro-special/the-literary-icon-of-rural-maharashtra-remembering-ra-ran-borade-article-on-agrowon-rat16