Khillar Maharashtrachi Shaan
January 22, 2025 at 04:03 AM
खिल्लार महाराष्ट्राची शान... #माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका, #खिल्लार या देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी काम करणारे युवा खिल्लार प्रेमी सुरज दिघे, रा. तळेगांव दाभाडे, जि. पुणे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत - भाग 1 आणि 2 प्रसारण - दि. 23 आणि 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून. लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #newsonair हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews • IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867 • Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=179 #khillar #majhagharmajhashet #akashvanipune
❤️ 👍 2

Comments