Khillar Maharashtrachi Shaan
January 28, 2025 at 05:02 PM
खिल्लार महाराष्ट्राची शान...
#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'खिल्लार' या देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी काम करणारे युवा खिल्लार प्रेमी सुरज दिघे, रा. तळेगांव दाभाडे, जि. पुणे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत - भाग 1
#khillar #majhagharmajhashet
#akashvanipune
https://youtu.be/YBjWg6bXwpk
❤️
👍
💞
5