Bacchu Kadu
January 22, 2025 at 05:28 AM
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे आज सहपरिवार दर्शन घेतले.
माऊलींची कृपा सदैव महाराष्ट्रावर असावी, आपले राज्य सदैव सुजलाम सुफलाम असावे अशी मनोभावे प्रार्थना केली.
🙏
❤️
👍
🇮🇳
🏏
👏
54